{
  "village_code": "271800014180100000",
  "village_name": "भोकरदन",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 20768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:02:18Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार साहेबराव शेनफड देवरे रा.भोकरदन यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे.भोकरदन मध्ये सर्व्हे क्र.10 मध्ये एक विहीर केली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.",
  "talathi": "सोनवणे भाऊसाहेब एस"
}
