{
  "village_code": "271800020223560000",
  "village_name": "जानेफळ",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:41:50Z",
  "surveys": [
    "324"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nगट क्र324 चे खातेदार अनिल मधुकर मुरकुटे रा जानेफळ यांनी अर्ज देऊन कळवले कि मौजे जानेफळ ता जाफ्राबाद जि जालना शिवारातील गट क्र 324 मध्ये त्यांच्या नावे जमीन असून सातबारा वर नजर चुकीने त्यांचे नाव अनिल मधुकर झाले आहे . त्यांचे खरे नाव अनिल मधुकर मुरकुटे असून त्याची नोंद सातबारा वर घेण्यात आली त्यांनी दिलेला अर्ज ,गावी पूर्वी फेर ,आधार कार्ड झेरॉक्स, व शपतपत्र 100 रुपये बॉंड क्र 76AB 438098 दि 21/10/2026 वरून केले असे.",
  "talathi": "भिमराव गोकूळ ब्राम्हणे"
}
