{
  "village_code": "271800020223580000",
  "village_name": "येवता",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:53:22Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमुळ जमीन मालक संदीप गणेश दळवी रा येवता ता.जाफ्राबाद यांनी अर्ज कळविले कि,मौजे येवता येथील गट क्र. 184 मध्ये स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर एक स्वतंत्र विहीर एम आर जी एस योजने अतंर्गत खोदली आहे,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून सदर विहिरीची नोंद हि संदीप गणेश दळवी यांच्या नावे सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घेण्यात आली.\nजी,मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गायकवाड गंगाधर हरिबा"
}
