{
  "village_code": "271800020223630000",
  "village_name": "पिंपळगांव कड",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:41:17Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअरुण रामचंद्र ,भाऊसाहेब रामचंद्र रा. पिंपळगाव कड (खाता क्रमांक 288) गट/सर्व्हे क्रमांक 61, लागवडीयोग्य क्षेत्र 12.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nअरुण रामचंद्र दांडगे (खाता क्रमांक :-1496) गट/सर्व्हे क्रमांक 61 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी\nभाऊसाहेब रामचंद्र दांडगे (खाता क्रमांक :-1497) गट/सर्व्हे क्रमांक 61 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निबंधकग जाफ़राबाद यांचे कडील वाटणीपत्र दस्ती क्र 3497 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्करम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हरिश्‍चंद्र जगन्‍नाथ इंगळे"
}
