{
  "village_code": "271800020223690000",
  "village_name": "हरपळा",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:24:56Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nगट क्र 160 चे खातेदार अशोक गोविंदा कारले रा जानेफळ यांनी अर्ज देऊन कळवले कि मौजे हरपळा ता जाफ्राबाद जि जालना शिवारातील गट क्र 160 मध्ये त्यांच्या नावे 1.25 हे.आर क्षेत्र असून सातबारा वर नजर चुकीने त्यांचे नाव अशोक गोविंदा झाले आहे . त्यांचे खरे नाव अशोक गोविंदा कारले असून त्याची नोंद सातबारा वर घेण्यात आली त्यांनी दिलेला अर्ज गावी पूर्वी फेर ,आधार कार्ड झेरोक्स, व शपतपत्र 100 रुपये बॉंड क्र 76AB 269678 दि 26/10/2026 वरून केले असे.",
  "talathi": "भिमराव गोकूळ ब्राम्हणे"
}
