{
  "village_code": "271800020223780000",
  "village_name": "आढा",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2336,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:42:21Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा धाड\nगहाणखत लिहुन देणार : शालीकराम नारायण नरवाडे रा. आढा यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3525-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शालीकराम नारायण नरवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमिनाबाई शालीकराम नरवाडे (सहकर्जदार ) (खाता क्रमांक :- 406) ,",
  "talathi": "अतुलकुमार सर्जेराव बोर्डे"
}
