{
  "village_code": "271800020223790000",
  "village_name": "अंधारी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:41:21Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : संत रुपलाल अर्बन मल्टीपल निधी लि.भारज बु,\nलिहून देणार : सुरेष सुपडा तारु रा. अंधारी यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक संत रुपलाल अर्बन मल्टीपल निधी लि.भारज बु यांचेकडील पत्र क्रमांक 99/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुलकुमार सर्जेराव बोर्डे"
}
