{
  "village_code": "271800020223820000",
  "village_name": "वानखेडा",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:18:45Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : मराठवाडा अर्बन क्रेडीट लिमिटेड शाखा भारज बु ता .जाफ़राबाद\nलिहून देणार : प्रभाकर प्रकाश आमले रा. वानखेडा यांनी द यांचेकडील दस्त क्रमांक 29102026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मराठवाडा अर्बन क्रेडीट लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुर्योधन जनार्दन साळवे"
}
