{
  "village_code": "271800020223840000",
  "village_name": "भारज बु.",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:11:39Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार:- रमेश गोविंदा कतोरे रा. भारज बु. (खाता क्रमांक 368 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 06, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व एक स्वतंत्र विहिरीतील संपूर्ण हिस्सा त्यांनी\nलिहुन घेणार :- भगवान गोविंदा कतोरे (खाता क्रमांक :-1048 )गट/सर्व्हे क्रमांक 06 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.यांना व स्वतंत्र विहिरीत 8 आणे पाण्याचा हिस्सा.\nलिहुन घेणार :- नारायण गोविंदा कतोरे (खाता क्रमांक :-1048 )गट/सर्व्हे क्रमांक 06 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.यांना व स्वतंत्र विहिरीत 8 आणे पाण्याचा हिस्सा.\nयांना भाऊ ह्या नात्याने आपसात विनामोबदला रु.100/-चे शुल्क मुद्रांकित बॉन्ड पेपर क्रमांक 53AB 990272 दिनांक 21/09/2026 अन्वये दोन साक्षीदारांसमक्ष लिहिलेले लेखी आपआपसातील वाटणीपत्रक आणि विनंती अर्ज सादर केलेवरून फेरफार नोंद घेणेत आली जी मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "प्रभाकर साहेबराव शेन्नेवाड"
}
