{
  "village_code": "271800020223850000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:18Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nविक्रीपत्र लिहून देणार – रुख्मनबाई भावसिंग लोदवाल गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 139 लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 आर शेतजमीन असून ह्या शेतजमिनी मध्ये माझ्या स्वतंत्र मालकी व कब्जाची एक स्वतंत्र विहीर असून ह्या स्वतंत्र विहिरीतील पाणी घेण्याचा हिश्यापैकी त्यांनी\nलिहून घेणार न. 1.नामे दिपक भावसिंग लोदवाल यांना 33 पैसे पाणी घेण्याचा हिस्सा कायमस्वरूपी विक्री केला तसेच घेणार न.2.नामे मंगलसिंग भावसिंग लोदवाल यांना 34 पैसे पाणी घेण्याचा हिस्सा कायमस्वरूपी विक्री केला तसेच घेणार नामे न.3.नामे इंदल भावसिंग लोदवाल यांना 33 पैसे पाणी घेण्याचा हिस्सा कायमस्वरूपी विक्री केला.\nसंमती देणार- जादुसिंग भावसिंग लोदवाल\nयांना दुय्यम निबंधके जाफ़राबाद यांचे कडील खरेदी दस्त क्र 3626 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्क म रूपये 500000/ घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "परमेश्वर संजय रामलाल"
}
