{
  "village_code": "271800020223850000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:18Z",
  "surveys": [
    "246",
    "259",
    "272",
    "336",
    "348"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार ओम सुभाष जंजाळ यांची मौजे शिंदी शिवारातील गट क्र.348,गट क्र.272,गट क्र.259 ह्या गट मध्ये 2367 अपाक आई मिराबाई सुभाष जंजाळ ओम सुभाष जंजाळ अशी नोंद हक्क सोड आधारे आलेले आहे.व गट क्र.246 व गट क्र.336 मध्ये फेरफार क्र.1346 अपाक मिराबाई सुभाष जंजाळ ओम सुभाष जंजाळ अशी नोंद आधारे आलेले आहे .अर्जदार श्री. ओम सुभाष जंजाळ हे आता सज्ञान झाले असल्याने,सदर जमिनीवरील अ.पा.क.शेरा कमी करून मिळण्यासाठी आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला सदर केल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "परमेश्वर संजय रामलाल"
}
