{
  "village_code": "271800020223850000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:18Z",
  "surveys": [
    "154",
    "323",
    "327",
    "328"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार उत्तम सिताराम जंजाळ,भगवान उत्तम जंजाळ,रामेश्वर उत्तम जंजाळ,ज्ञानेश्वर उत्तम जंजाळ यांची मौजे शिंदी शिवारात नामे उत्तम सिताराम जंजाळ यांच्या नावे गट क्र.327 मध्ये 00 हे. 40 आर व पोट खराब 00 हे.00 आर हे संपूर्ण क्षेत्र नामे भगवान उत्तम जंजाळ मुलगा ह्या नात्याने कायम वाटणीपत्रक आधारे वाटून देत आहे.नामे रामेश्वर उत्तम जंजाळ यांच्या नावे गट क्र.323 मध्ये 00 हे. 16 आर व पोट खराब 00 हे.00 आर हे संपूर्ण क्षेत्र नामे भगवान उत्तम जंजाळ यांना भाऊ ह्या नात्याने कायम स्वरूपी वाटणीपत्रक आधारे वाटून देत आहे. नामे ज्ञानेश्वर उत्तम जंजाळ व भगवान उत्तम जंजाळ यांच्या नावे गट क्र.327 मध्ये 00 हे.40 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर क्षेत्र व गट क्र.328 मध्ये 00 हे.66 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर असलेले संपूर्ण क्षेत्र नामे रामेश्वर उत्तम जंजाळ यांना गट क्र.327 मध्ये 00 हे. 20 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर क्षेत्र व गट क्र.327 मध्ये 00 हे.33 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर तसेच नामे ज्ञानेश्वर उत्तम जंजाळ यांना गट क्र.327 मध्ये 00 हे. 20 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर क्षेत्र व गट क्र.327 मध्ये 00 हे.33 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर क्षेत्र भाऊ ह्या नात्याने कायम स्वरूपी वाटणीपत्रक आधारे वाटून देत आहे.तसेच भगवान उत्तम जंजाळ यांच्या नावे गट क्र.154 मध्ये 00 हे.50 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर क्षेत्रा पैकी नामे ज्ञानेश्वर उत्तम जंजाळ यांना गट क्र. मध्ये 00 हे.20 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर क्षेत्र व रामेश्वर उत्तम जंजाळ यांना गट क्र. मध्ये 00 हे.20 आर क्षेत्र व पोट खराब 00 हे.00 आर क्षेत्र भाऊ ह्या नात्याने कायम स्वरूपी वाटणीपत्रक आधारे वाटून देत आहे. सदरील वाटणीपत्रक एकत्रित कुटुंबातील असून 100 रु. बॉन्ड पेपर क्रमांक 53AB 924591,53AB 932211,53AB 932210 व 53AB 932106 अन्वये दोन साक्षीदारांसमक्ष लिहिलेले लेखी वाटणीपत्रक आणि विनंती अर्ज सादर केलेवरून फेरफार नोंद घेणेत आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "परमेश्वर संजय रामलाल"
}
