{
  "village_code": "271800020223870000",
  "village_name": "खापरखेडा",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:49:51Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार रविंद्र श्रीमंत गवळी व प्रविण श्रीमंत गवळी रा. खापरखेडा प्रविण श्रीमंत गवळी मौजे खापरखेडा यांची शिवारात गट क्र.265 मध्ये 00 हे.80 आर एवढी शेतजमीन आहे. त्यांचे ऑनलाईन सातबाराला प्रविण श्रीराम गट क्र. 177 मध्ये 00 हे.48 आर व गट क्र. 265 मध्ये 00 हे.80 आर प्रविण श्रीमंता गवळी असे नाव आहे. व गट क्र. 264 मध्ये 00 हे.19 आर व गट क्र. 265 मध्ये 00 हे.20 आर रविद्र श्रीमंत गवळी असे नाव आहे व ह्या नावात त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र आधारे त्यांचे नाव रविंद्र श्रीमंत गवळी व प्रविण श्रीमंत गवळी असे दुरुस्त केले आहे. सातबाराला प्रविण श्रीमंता गवळी , प्रविण श्रीराम, रविद्र श्रीमंत गवळी असे नाव महाराष्ट्र शासन राजपत्र आधारे त्यांचे नाव रविंद्र श्रीमंत गवळी व प्रविण श्रीमंत गवळी असे दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज सादर व राजपत्र सादर केलेवरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रभाकर साहेबराव शेन्नेवाड"
}
