{
  "village_code": "271800020223890000",
  "village_name": "वरुड बु.",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5653,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:17:41Z",
  "surveys": [
    "609"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 10/06/2026\nमौजे वरुड बु येथील खातेदार छाया प्रल्हाद थीगळे यांचे गट क्रमांक 609 मधील क्षेत्र 0.5 आर क्षेत्र नजर चुकीने फेर फार क्रमांक 4790 नुसार मा महामहिम राजयपाल महाराष्ट्र राज्य यांचे यांचे तर्फे व करिता कार्यकारी अभियंता , जालना यांचे नावे झाले असुन करिता मा उपविभागीय अधिकारी भोकरदन यांचे आदेशानुसार आदेश दिनांक 10/06/2026 नुसार छाया प्रल्हाद थीगळे यांच्या नावे वर्ग करण्यात आले.करिता फेर घेण्यात आला जो मंजूरीस्तव सादर",
  "talathi": "हरिदास रामदास भाकडे"
}
