{
  "village_code": "271800020223910000",
  "village_name": "सांजोळ",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1857,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:20:23Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nविक्रीपत्र लिहून घेणार : 1) शिवशंकर सुभाष शेळके 2) सदाशिव वसंत शेळके\nविक्रीपत्र लिहून देणार : आन्ना भगवान इंगळे\nमौजे सांजोळ शिवारातील खातेदार आन्ना भगवान इंगळे यांची गट क्रमांक 89 मध्ये असलेली विहीर जिचा फेरफार क्रमांक 686 हा असून सदर विहीर मधून त्यांनी 1) शिवशंकर सुभाष शेळके यांना 25 पैसे हिस्सा व सदाशिव वसंत शेळके यांना 25 पैसे हिस्सा या प्रमाणे दोघांना मिळून 50 पैसे विहिरीतील हिस्सा लिहून घेणार यांना त्यांच्या मौजे कोळेगाव शिवारातील गट क्रमांक 144 मधील जमिनीला पाणी देण्यासाठी त्यांच्या कडील दुय्य्म निबधक जाफराबाद यांच्या कडील खरेदी दस्त क्रमांक 3520 दिनांक 01/10/2026 नुसार कायमचा विक्री केला . करिता फेर घेण्यात आला . जो मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "निवृत्ती तावजी वाघ"
}
