{
  "village_code": "271800020223920000",
  "village_name": "कोनड",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2609,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:39:59Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को ऑप बँक ली चिखली शाखा चिखली तर्फे जाफ्राबाद शाखेचे प्रतिनिधी साजन सीताराम जाहीरे\nगहाणखत लिहुन देणार : प्रवीण राजु तुपे रा. कोनड यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3796-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण राजु तुपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिदास रामदास भाकडे"
}
