{
  "village_code": "271800020223960000",
  "village_name": "मेरखेडा",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:30Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जा, शाखा जाफ्राबाद\nलिहुन देणार : काशिनाथ बजेबा शेरकर रा. मेरखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 186 यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ बजेबा शेरकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वीर अगतराव श्रीधर"
}
