{
  "village_code": "271800020223970000",
  "village_name": "विरखेडा भालकी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:18:59Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमूळ जमीन मालक :- रुखमणाबाई कृष्णा भालके रा विरखेडा भालकी ता. जाफ्राबाद यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांच्या मालकीची जमीन मौजे विरखेडा भालकी शिवारात गट.नं.165 मध्ये जमीन असून त्यांचे क्षेत्र 0.62.00 हे .आर .चौ/मी असून त्यांनी खरेदी खत आधारे फेर क्र ७७२ ने डीगंबर मल्हारी भालके यांच्या कडून सामाईक क्षेत्रात रुखमणाबाई कृष्णा भालके व कुशिवर्ताबाई रामेश्वर भालके यांना 0.20 हे आर चौ मी त्यांनी सामाईक रित्या खरेदी करून घेतली जिचा खरेदी खत क्र 426 दिनांक 13/02/2012 आसा असून आज रोजी सातबारा उताऱ्याला कुशिवर्ताबाई रामेश्वर भालके यांच्या हिस्साचे क्षेत्र 0.10 हे आर चौ.मी क्षेत्र संगणीकृत ला दिसून येत नाही करिता त्यांच्या फेरफार ची दुरुस्ती घेण्यात आली.जी मंजुरी स्तव सादर",
  "talathi": "सचिन नंदकिशोर गुळवे"
}
