{
  "village_code": "271800020223970000",
  "village_name": "विरखेडा भालकी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1271,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:18:59Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : संताजी अर्बन मल्टीपल निधी ली जाफ्राबाद\nलिहून देणार : बालाजी भानुदास रनसिंगे रा. विरखेडा भालकी यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 15 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक संताजी अर्बन मल्टीपल निधी ली जाफ्राबाद शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 15/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नंदकिशोर गुळवे"
}
