{
  "village_code": "271800020223990000",
  "village_name": "देऊळगांव उगले",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:00:24Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा , जाफ़राबाद\nलिहून देणार : प्रकाश विठ्ठल चेके रा. देऊळगांव उगले यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 171 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 171/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नंदकिशोर गुळवे"
}
