{
  "village_code": "271800020223990000",
  "village_name": "देऊळगांव उगले",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:00:24Z",
  "surveys": [
    "25",
    "26",
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सो ली बुलढाणा शाखा जाफ्राबाद ता जाफ्राबाद जि जालना तर्फे लिपीक दामोधर सटवाजी शेवाळे\nगहाणखत लिहुन देणार : श्रीकृष्‍ण पंजाबराव सिरसाठ , रा. देऊळगांव उगले यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3711-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25, क्षेत्र 1.35.00 वर बोजा दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 26,क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.27.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकृष्‍ण पंजाबराव सिरसाठ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नंदकिशोर गुळवे"
}
