{
  "village_code": "271800020223990000",
  "village_name": "देऊळगांव उगले",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:00:24Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- १) कृष्णा भगवान पंडित 2) प्रकाश भगवान पंडित\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- १) आनंदाबाई भगवान पंडित 2) मंगला रमेश लोखंडे\nवरील प्रमाणे हक्कसोड पत्र हक्कसोड देणार व घेणार त्यांनी आपआपसात त्यांचे मुले व भाऊ या नात्याने लिहून घेणारयांचे नावे क्र १) ) कृष्णा भगवान पंडित यांना गट क्र 42 मधील क्षेत्र 0.51.00 हे आर चौ मी जमीन व घेणार क्र 2) प्रकाश भगवान पंडित यांना गट क्र 42 मधील क्षेत्र 0.50.00 हे आर चौ मी जमीन असून हक्कसोड पत्र दिले असून त्यांची जमीन वारस फेर क्र 1722 नुसार वारसाने आलेले जमीन त्यांचे मुले व भाऊ या नात्याने हक्कसोड करून दिली असून त्यांनी 100 रु बॉंड वर हक्कसोड पत्र लिहून दिले असून ज्याचा बॉंड क्र 76 AB 269478 दि. 19-04-2026 नुसार त्यांनी विनामोबदला कायमची हक्कसोड पत्र लिहून दिले त्यानुसार घेणार यांच्या नावे वरून दाखल केले असे .",
  "talathi": "सचिन नंदकिशोर गुळवे"
}
