{
  "village_code": "271800020224000000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1799,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:47:51Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को ऑप लि चिखली शाखा जाफ्राबाद तर्फे लिपिक संजय सीताराम जोहीरे\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर देविदास जंजाळ रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3771-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर देविदास जंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वीर अगतराव श्रीधर"
}
