{
  "village_code": "271800020224070000",
  "village_name": "सिपोरा",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:23:14Z",
  "surveys": [
    "360"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nजमीन मालक शिवहरी विलास नवले रा सिपोरा अं ता.जाफ्राबाद.जि जालना यांनी अर्ज दिला की, त्यांनी त्यांच्या मौजे सिपोरा अं शिवारातील गट क्रमांक 360 मध्ये एक जनावराचा गोठा बांधला असून सदर गोठ्याचा फेरफार घेऊन इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व 100 रु बॉंड पेपर ज्याचा अनुक्रमांक 77AB 140538 वर लिहुन सादर केल्यावरून स्थळ पाहणी व पंचनामा केला असता जनावरांचा गोठा शिवहरी विलास नवले यांचा स्वतंत्र असल्याचे दिसून आली करिता ७/12 च्या इतर अधिकारात शिवहरी विलास नवले यांच्या नावे स्वतंत्र जनावराचा गोठ्याची नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "खंडारे किशोर सखाराम"
}
