{
  "village_code": "271800020224120000",
  "village_name": "आळंद",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:43:33Z",
  "surveys": [
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nश्रीमती संगीता पंडित जाधव रा मौजे आळंद ता.जाफ्राबाद यांनी अर्ज देऊन कळविले की, त्यांनी मौजे आळंद शिवारात गट क्र. 174 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांनी अर्ज दाखल केलेल्या वरून दिनांक 05/10/2026 नुसार स्थळ पाहणी पंचनामा आधारे सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर,",
  "talathi": "सचिन नंदकिशोर गुळवे"
}
