{
  "village_code": "271800020224130000",
  "village_name": "हिवरा काबली",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:26:09Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nगट क्र 70 चे खातेदार शोभा तातेराव बोर्डे रा. हिवरा काबली यांनी अर्ज देवुन कळविले की ,मौजे – हिवरा काबली ता.जाफ्राबाद जि.जालना शिवारातील गट क्र 70 मध्ये त्यांच्या पतीच्या नावे विहिर व 150 सागाची झाडे असून त्यांचे पती मयत झाले आहे त्यांनी जमिनीच्या क्षेत्राचा फेर केला असून त्यांच्या नावे इतर अधिकार मध्ये विहिरीचा हिस्सा व व 150 सागाची झाडे कायम राहिला आहे तो हिस्सा व 150 सागाची झाडे त्यांनी इतर वारसांची संमती घेऊन शोभा तातेराव बोर्डे यांच्या नावे केली असे .त्यांनी दिलेला अर्ज,गावी पूर्वी फेर ,व 100 रुपये बॉंड क्रमांक 77AB 708739 दि 09 /08/2026 वरुन केले असे.",
  "talathi": "गजानन वामनराव भालके"
}
