{
  "village_code": "271800020224130000",
  "village_name": "हिवरा काबली",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2034,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:26:09Z",
  "surveys": [
    "26",
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा.तहसिलदार साहेब जाफ्राबाद यांचे म. ज. म. 1966 चे कलम 85 आदेश क्र : प्र.क्र.2026/आरओआर/सीआर आदेश दिनांक : 12/10/2026 प्रमाणे मौजे हिवराकाबली ता जाफ्राबाद जि जालना येथील खातेदार इंदुबाई डीगांबर जाधव यांनी त्यांच्या मालकीचे गट क्र 26 मधील 0.62 हे.आर संपूर्ण क्षेत्र त्यांनी लिहून घेणार 1) राजेंद्र डिगांबर जाधव यांना 0.31 हे.आर क्षेत्र दिले 2) अनिल डीगांबर जाधव यांना 0.31 हे.आर क्षेत्र दिले. व गट गट 29 मध्ये इंदुबाई डीगांबर जाधव यांनी 1.05 हे.आर संपूर्ण क्षेत्र त्यांनी लिहून घेणार 1) राजेंद्र डिगांबर जाधव यांना 0.5250 हे.आर क्षेत्र दिले 2) अनिल डीगांबर जाधव यांना 0.5250 हे.आर क्षेत्र दिले. मा तहसिलदार साहेब जाफ्राबाद यांचे म. ज. म. 1966 चे कलम 85 आदेश क्र : प्र.क्र.2026/आरओआर/सीआर आदेश दिनांक : 12/10/2026 यांच्या आदेश वरून केले असे .मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गजानन वामनराव भालके"
}
