{
  "village_code": "271800020224150000",
  "village_name": "भातोडी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:10:48Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणी पत्रक\nजमीन मालक गयाबाई शेषराव भोरे रा.भातोडी यांच्या नावावर मौजे भातोडी शिवारातील गट क्रमांक 123 मध्ये स्वतंत्र मालकीची 1.0500 हेआर जमीन असून सदरील 1.0500 हेआर जमिनीपैकी 0.4000 हेआर जमीन मुलगा नामे प्रमोद शेषराव भोरे यांना वाटणी पत्रक आधारे कायमची वाटून दिली.अशी नोंद अर्जदार यांनी सादर केलेला अर्ज तसेच 100 रु.बॉंड क्रमांक 76AB.269414/9419 दिनांक 16.10.2026 वर सादर केलेले विनामोबदला वाटणी पत्रक प्रमाणे मालकी हक्कात नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर...",
  "talathi": "गायके राजाराम रुस्‍तुम"
}
