{
  "village_code": "271800020224160000",
  "village_name": "सावरगांव म्हस्के",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:22:23Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखरेदी\nविहीर मालक श्री.संतोष पांडुरंग म्हस्के यांचे मौजे सावरगाव म्हस्के शिवारातील गट क्रमांक 170 त्यांच्या नावे फेरफार क्र.1039 नुसार असलेला सामाईक विहिरीतील 4 आणे पाणी हिस्सा त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय जाफ्राबाद कडील खरेदी दस्त क्र.2743/2025 प्रमाणे खरेदी लिहून घेणार दत्तु दिनकर शेळके यांना विक्री केले आहे.द्स्ताप्रमाणे दत्तु दिनकर शेळके यांच्या नावे इतर अधिकारात सामाईक विहिरीत 4 आणे पाणी हिस्साची नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "गायके राजाराम रुस्‍तुम"
}
