{
  "village_code": "271800020224160000",
  "village_name": "सावरगांव म्हस्के",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:58:13Z",
  "surveys": [
    "125",
    "126",
    "141",
    "62",
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा जाफ्राबाद , जाफ़राबाद\nलिहून देणार : ज्ञानदेव सुखदेव म्हस्के व प्रयागबाई ज्ञानदेव म्हस्के रा. सावरगांव म्हस्के यांनी दिनांक 27/10/2026 रोजी चे पत्र दिल्याप्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 0.1350, गट नंबर/ सर्वे नंबर 141क्षेत्र 0.11,गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.49 , गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 0.71,गट नंबर/ सर्वे नंबर 125 क्षेत्र 0.06 आर वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा जाफ्राबाद यांचेकडील पत्र क्रमांक 1 /2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कादपञे दप्तरी दाखल असे.जो सादर...",
  "talathi": "गायके राजाराम रुस्‍तुम"
}
