{
  "village_code": "271800020224270000",
  "village_name": "सातेफळ",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:20:47Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखरेदी नोंद\nमौजे सातेफळ येथील खातेदार मंथाबाई रामराव खुपसे व रामराव गजेबा खुपसे यांनी सातेफळ येथील गट क्र. 221 मधील मनीष अशोक गुप्ता व योगेश अशोक गुप्ता यांच्याकडून खरेदी खत क्र.2341 व खरेदी खत क्र.2342 दिनांक 18/08/2021 अन्वये जमीन खरेदी केली आहे जमिनीचा फेर झालेला असून त्याचा फेरफार क्र.4601 व 4602 हा असून त्यांची इतर अधिकारातील विहीर विक्री केली होती तिची नोंद खरेदी खत करून घेणार खातेदार मंथाबाई रामराव खुपसे यांच्या नावे 30 पैसे विहिरीत हिस्सा व रामराव गजेबा खुपसे यांच्या नावे 70 पैसे विहिरीत हिस्सा नोंद घेण्यासाठी खरेदी खत आल्यावरून फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दत्‍तात्रय वाघ"
}
