{
  "village_code": "271800020224290000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:57:33Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे टाकळी ता.जाफ्राबाद येथील गट क्र.57 मध्ये शरीफा आयशा हबीब हमद ;हबीब मौसीन हबीब हमद ;हबीब हसन हबीब हमद ;हबीब हुसेन हबीब हमद ;हबीब मुसा हबीब हमद ;हबीब इसा हबीब हमद ;सरीफा सुलताना हबीब हमद ;सरीफा फराना हबीब हमद यांचे सर्वांचे मालकीचे आंब्याचे 14झाडे असुन सदरील 14 आंब्याच्या झादापैकी 1 आंब्याचे झाडावरील हक्कसोड देण्यासाठी वरील सर्वांनी 100 रु.बॉंड 77 AB-401958 दि.14/07/2026 वर सादर केलेले विनामोबदला हक्कसोडपत्र आधारे हबीब शेख हबीब हसन अलजिलानी यांच्या हक्कात हक्कसोडपत्र दिलेवरून सातबाराच्या ईतर हक्कात नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रकाश बाबुराव समिंद्रे"
}
