{
  "village_code": "271800020224290000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:57:33Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीने आलेले मुळ जमीन मालक रीयाजोद्दिन फयाजोद्दीन सिद्धीकी यांनी अर्ज देऊन विनंती केली कि मौजे टाकळी येथील गट क्र.33 मध्ये वाटणीपत्रक फेरफार क्रमांक ७७० नुसार 0.91 आर जमीन माझ्या आई कडून नामे सईदाबी फयाजोद्दीन यांच्याकडून वाटणी आधारे आलेली फेरफार क्र.७७० व आज रोजीचा सातबारावर माझ्या आडनावाचा उल्लेख नाही तरी माझ्या आडनावाचा उल्लेख सातबारावर घेण्यात यावा असा विनंती अर्ज सादर केला. तरी सदरील खातेदाराच्या आडनावाचा उल्लेख सातबारावर घेण्यासाठी अर्जदाराचा अर्ज; आधार कार्ड प्यान कार्ड ; स्थानिक चौकशी करून व फेरफार क्र.७७० यांचे अवलोकन करून आडनाव दुरुस्ती करण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रकाश बाबुराव समिंद्रे"
}
