{
  "village_code": "271800020224380000",
  "village_name": "गाडेगव्हाण",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2212,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:51:21Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जाफ्राबाद ता. जाफ्राबाद जि. जालना\nगहाणखत लिहुन देणार : गणेश मधुकर डहाके रा. गाडेगव्हाण यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश मधुकर डहाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नय्यूम हमीद पठाण"
}
