{
  "village_code": "271800020224390000",
  "village_name": "आंबेवाडी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:42:02Z",
  "surveys": [
    "74",
    "78",
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमोजे आंबेवाडी शिवारातील गट.क्र.79;78;74 मधुन जाणाऱ्या वाहिवाटी रस्त्या बाबत मा.तहसीलदार साहेब जाफ्राबाद यांचे आदेश प्रकरण क्र.2026 /आर ओ आर /सि.आर -38 निकाल दि.05/08/2026 नुसार सदर रस्ता हा वहिवाटीचा असुन महसुल शासन निर्णय क्रमांक 2025 /प्र.क्र.47 /ज-1 अ /दि.22 मे 2025 मधील निर्देशाप्रमाणे आदेशाची नोंद गट क्र.79;78;74 च्या ईतर हक्कात गाडी मार्ग अशी नोंद घेण्यात आली जि मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "उरफाटे अरविंद विष्‍णु"
}
