{
  "village_code": "271800020224400000",
  "village_name": "टेंभूर्णी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 8910,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:57:51Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा जालनाता जि जालना तर्फे विशाल बबन झिने\nगहाणखत लिहुन देणार : संजय भिवसन आढावे रा. टेंभूर्णी यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3478-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षेत्र 0.0060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय भिवसन आढावे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भिमराव गोकुळ ब्राम्हणे"
}
