{
  "village_code": "271800020224400000",
  "village_name": "टेंभूर्णी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 8923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:57:51Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखरेदी\nलिहुण घेणार :-कृष्णा महादु खांडेभराड\nलिहुण देणार :- मंगेश गजानन खांडेभरा यांचा 312 मधिल एका सामाईक विहीर असुन त्या विहीरीत मंगेश गजानन खांडेभराड यांचा 37.50 पैसे पाण्याचा हिस्सा असुण त्यांनी तो सपुर्ण घेणार यांणा विक्री केला\nलिहुण देणार :- कल्पना विजय केळकर यांचा 312 मधिल एका सामाईक विहीर असुन त्या विहीरीत कल्पना विजय केळकर यांचा 25 पैसे पाण्याचा हिस्सा असुण त्यांनी तो सपुर्ण घेणार यांणा विक्री केला\nयांना दुय्यम निंबधक जाफ्राबाद जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 104 दिनांक 09/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 315000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "भिमराव गोकुळ ब्राम्हणे"
}
