{
  "village_code": "271800020224420000",
  "village_name": "अकोलादेव",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:41:44Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,औरंगाबाद, शाखा टेंभूर्णी ता. जाफराबाद\nलिहुन देणार : लतीफखाँ इब्राहिमखाँ पठाण रा. अकोलादेव गट नंबर/ सर्वे नंबर 122 यांनी पत्र क्रमांक 04/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लतीफखाँ इब्राहिमखाँ पठाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 04/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल हरीभाउ मुरकुटे"
}
