{
  "village_code": "271800020224450000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:06:13Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री परमेश्वर आश्रुबा पाचारणे यांनी दाखल केलेल्या विनंती अर्ज दि.7/10/2026 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 30/4 /2025 रोजीच्या जिवंत 7/12 मोहीम टप्पा -2 ,7/12 उतारा अद्यावत करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक :संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७८/ल/१ नुसार क्रमांक ४ ) बंडिंग बोजे /आयकट बोजे कमी करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे .",
  "talathi": "शितल अशोक झिने"
}
