{
  "village_code": "271800020224460000",
  "village_name": "देवळेगव्हाण",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:12Z",
  "surveys": [
    "286",
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविशेष वसुली अधिकारी देवगिरी नागरी सह.पतसंस्था म.जालना जि.जालना यांचा आदेश जा.क्र.६५५ /१०७(१०)स्थावर मालमत्ता जप्ती आदेश दिनांक ०५/१०/२०२६ नुसार मौजे देवळेगव्हाण येथील खातेदार रविंद्र श्रीमंत बनकर यांची खाली वर्णन केलेली मिळकत मौजे देवळेगव्हाण शिवारातील गट क्र.286 क्षेत्र 00 हे.81 आर व गट क्र.289 क्षेत्र 00 हे.32 आर वर देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना शाखा टेम्भूर्णी यांचा 1026548/- रु जप्ती आदेश कर्ज बोजा नोंदविण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101(1)अन्वये दिलेल्या वसुली आदेशानुसार बोजा नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नय्यूम हमीद पठाण"
}
