{
  "village_code": "271800020224480000",
  "village_name": "निवडूंगा",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4224,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:39:07Z",
  "surveys": [
    "528"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निवारा होम फायनान्स ली शाखा जालना ता जि जालना\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र पंडितराव जगताप रा. निवडूंगा यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3680-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 528 क्षेत्र 0.0334 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र पंडितराव जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल हरिभाऊ मुरकुटे"
}
