{
  "village_code": "271800030224560000",
  "village_name": "निधोना",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1039,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:32Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा उपविभागीय अधिकारी जालना दिनांक 6/10/2026 नुसार अर्जदार फकीरा सखाराम आदमाने\nमौजे निधोना गट क्र 20 मध्‍ये पो ख 3.35 आर जमीन असुन वरील आदेशने महाराष्‍ट्र जमीन नियम 1968 च्‍या नियम पोट निश्‍म 2मध्‍ये सुधारणे करण्‍यात आली\nत्‍या अनन्‍वये धाारकाने पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्‍यासम्‍या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्‍या आकारणीच्‍या प्रमाणात\nमौजे निधानो गट 20 क्षेत्र 3.35आर फकीरा सखाराम आदमाने याच्‍या नावे 1 ब मधील अ क्र 1 मध्‍ये नमुदकेल्‍यानुसार वरील आदेश वरुन नोद घेण्‍यात आली",
  "talathi": "सुनिल पुंडलीक होळकर"
}
