{
  "village_code": "271800030224590000",
  "village_name": "जामवाडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2253,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:45:21Z",
  "surveys": [
    "21",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nजामवाडी या गावातील भूमापन / गट क्रमांक २१ मधील खाते क्रमांक १८४९ वर खातेदाराचे नाव अधिकृतपणे शाम एकनाथराव बडदे असे अचूक नोंद आहे।\nपरंतु, याच गावातील भूमापन / गट क्रमांक ५५ (खाते क्र. ४०७) तसेच इतर संबंधित गटांमधील अधिकार अभिलेख (गाव नमुना ७/१२ व गाव नमुना ८-अ) वर सदर खातेदाराचे नाव नजरचुकीने / टंकलेखन दोषाने शाम एकनाथ बडदे असे नोंद झाले आहे।\nखातेदार यांनी गट क्र. २१ मधील अभिलेखाच्या आधारे इतर सर्व गटांवर एकसारखे अधिकृत नाव दुरुस्त करून मिळण्याबाबत विनंती अर्ज सादर केला आहे.\nत्यावरून अभिलेखाची खात्री केली असता दोन्ही नोंदी एकाच इसमाच्या असल्याचे निष्पन्न होत असल्याने, गट क्र. २१ च्या आधारे इतर गटांतील ७/१२ व ८-अ वरून\nकमी नाव: शाम एकनाथ बडदे\nदाखल नाव: शाम एकनाथराव बडदे\nअसे दुरुस्त करून अधिकार अभिलेखात अचूक नाव नोंदविण्यास ही फेरफार नोंद केली असे.",
  "talathi": "कृष्‍णा दत्‍ता मुजगुले"
}
