{
  "village_code": "271800030224610000",
  "village_name": "पानशेंद्रा",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:15:20Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nक्षेत्र दुरुस्ती\nमौजे पानशेंद्रा गट क्रमांक 206 मधील दिनेश गणेश पडूल व सतीश सखाराम बारवकर यांच्या समाईक मालकीचे 0.0311 शेत्र होते परंतु फेरफार क्र.3678 व 3693 सदर फेरफार नुसार सतीश सखाराम बारवकर व दिनेश गणेश पडूळ यांनी अनिरुद्ध बाबसाहेब पाचरणे व प्रिया अनिरुद्ध पाचारणे यांना 0.0057 दस्त क्र 15८६ दि.23/3/2026 व दीपा आशिष जैन यांना 0.0057 हे क्षेत्र यांना दस्त क्र 2321 दि 20/4/2026 नुसार शेत्र विक्री केले होते परंतु 7/12 वर सदर दस्त चा अंमल होत असताना शेत्र चुकीचे नोद झाले होते त्यामुळे सदर द्स्त्ताचे फेरफार झाल्यानंतर दिनेश गणेश पडूळ व सतीश सखाराम बारवकर यांच्या नावे 0.0197 आर शेत्र बाकी राहते ते दुरुस्त करण्यासाठी फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "कृष्‍णा दत्‍ता मुजगुले"
}
