{
  "village_code": "271800030224650000",
  "village_name": "देवमुर्ती",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 12970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-10-27",
  "objection_until": "2025-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:42Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2025# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2025\nलिहुन देणार :-\nशिवाजी बापुराव कदम रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 328) यांचे गट क्रमांक 137, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nविक्रीपत्रास संमती देणार :- 1. रंजना शिवाजी कदम, 2. राहुल शिवाजी कदम, 3. मुरलीधर बापुराव कदम सर्व रा.देवमुर्ती ता.जि.जालना\nलिहुन घेणार :-\nचेतन दिगंबर पेरे ,लोकेश दिगंबर पेरे, (खाता क्रमांक :- 10418) गट क्रमांक 137 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2809 दिनांक 03/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव मा.मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयात प्रकरण क्रमांक :- अपील -2024/प्र.क्र.139/ज-7 दिनांक 25.06.2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार तसेच मा.नायब तहसीलदार म-2 तहसील कार्यालय जालना पत्र जा.क्र.2025/आरओआर/कावि-11897 दिनांक 09.10.2025 यांचे पत्रासोबत मा.मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयीन आदेश प्राप्त झाल्यानुसार गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
