{
  "village_code": "271800030224650000",
  "village_name": "देवमुर्ती",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 14020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:42Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार :-\nसमर्थ बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स तर्फे स्वराज लक्ष्मण शेजुळ रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 10739) यांचे गट क्रमांक 268, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0161 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0053 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nकविता विष्णु मोरे ,विष्णु भिकाजी मोरे, (खाता क्रमांक :- 11433) गट क्रमांक 268 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0053 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4863 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
