{
  "village_code": "271800030224650000",
  "village_name": "देवमुर्ती",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 14047,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:42Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : दि.नांदुरा अर्बन को-ऑप बँक लि. नांदुरा, शाखा जालना\nलिहुन देणार : कविता विकास आढे रा. देवमुर्ती यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4087 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 249 मधील प्लॉट क्रमांक 25 चा भाग ज्याचे क्षेत्र 0.0038 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्रीमती कविता विकास आढे, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नांदुरा अर्बन को-ऑप बँक लि. नांदुरा, शाखा जालना यांचेकडील पत्र दिनांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
