{
  "village_code": "271800030224650000",
  "village_name": "देवमुर्ती",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 14192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:03:40Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को-ऑप बँक लि. बीड,, शाखा जालना\nलिहुन देणार : अक्षय दत्तात्रय जगताप , उज्वला दत्तात्रय जगताप रा. देवमुर्ती गट नंबर/ सर्वे नंबर 293 यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4785 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 110 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय दत्तात्रय जगताप ,उज्वला दत्तात्रय जगताप , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.284/2026 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
