{
  "village_code": "271800030224650000",
  "village_name": "देवमुर्ती",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 14233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:42Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना, शाखा जालना तर्फे वसंत पांडुरंग चव्हाण\nलिहुन देणार : निखील दिनेश आडेकर, रंजिता दिनेश आडेकर, रोहीत दिनेश आडेकर रा. देवमुर्ती यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5007 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000/- कर्ज घेऊन गट क्रमांक 265 मधील प्लॉट क्रमांक 39 चा पुर्वेकडील भाग ज्याचे क्षेत्र 0.0127 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील दिनेश आडेकर ,रंजिता दिनेश आडेकर ,रोहीत दिनेश आडेकर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना, शाखा जालना यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.:-PNSB/Loan/2026-27/813 दिनांक 11/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
