{
  "village_code": "271800030224650000",
  "village_name": "देवमुर्ती",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 14307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:42Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑप के्रडिट सोसायटी लि.बीड शाखा जालना तर्फे युवराज ज्ञानदेव मस्के\nलिहून घेणार : सत्यनारायण गोरखनाथ पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 243 तपशिल : दिनांक 02/03/2022 रोजी ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑप के्रडिट सोसायटी लि. चा सत्यनारायण गोरखनाथ पवार यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 8952\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑप के्रडिट सोसायटी लि.बीड शाखा जालना यांचेकडील पत्र जा.क्र./अवसायक/कर्ज बोजा कमी/3133/2026 दिनांक 15/09/2026 तसेच दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6124 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
